मराठी भाषेत देवनागरी लिपीत टंकलेखन करणे आता अगदी सोपे आहे.
८१ वर्षाच्या आजींनी केवळ १५ मिनिटांत सर्व समजून घेऊन मराठीत टंकलेखन केले. तुम्हालाही निश्चित जमेल.
पुढील संकेतस्थळाला भेट द्या. http://maayboli.com/jslib/html/dvedt.html
उच्चारानुसार टंकलेखन करून लिहिता येते.
आपला अनुभव कळवा.
Thursday, January 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
http://marathivikas.org/index.php
ReplyDeleteDownload Unicode Marathi guide from the above website.
या आठ पानी पुस्तिकेच्या आधाराने आपण सहज मराठी मधून लिहू शकाल. अगदी इंटरनेटवरही.